Home / Recipes / METHICHE varan

Photo of METHICHE varan by Chayya Bari at BetterButter
1667
6
0.0(0)
0

METHICHE varan

Feb-21-2018
Chayya Bari
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Boiling
  • Sauteeing
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. मेथीची गड्डी १
  2. हिरवी मिरची,आले,लसूण पेस्ट ३चमचे
  3. शिजलेली तुरीची डाळ १वाटी
  4. मीठ चवीला
  5. हळद१चमचा
  6. जिरे,मोहरी,हिंग फोडणीसाठी
  7. तेल फोडणीसाठी
  8. शेंगदाणे कूट २चमचे

Instructions

  1. मेथीची भाजी धुवून चिरून घ्यावी
  2. तेल तापवून जिरे मोहरी हिंग घालून फोडणी करावी
  3. त्यात हिरवी मिरची,लसूण,आले पेस्ट घालून परतावी
  4. मग त्यात मीठ,हळद घालावे व मेथीची भाजी घालावी
  5. मग नीट मिक्स करून भाजी ५मिनिटे शिजवावी
  6. मग शिजलेली तुरीची डाळ घालून ५मिनिटे शिजवावी व शेंगदाण्याचा कूट घालावा
  7. गरजेपुरते पाणी घालून उकळून घ्यावी
  8. भाकरीबरोबर सर्व्ह करावी

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE