Home / Recipes / Kanda Bhaji (Khekada Bhaji)

Photo of Kanda Bhaji (Khekada Bhaji) by Archana Lokhande at BetterButter
2617
5
0.0(0)
0

Kanda Bhaji (Khekada Bhaji)

Feb-22-2018
Archana Lokhande
15 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Frying
  • Breakfast and Brunch

Ingredients Serving: 4

  1. ३ मोठे कांदे
  2. बेसन लागेल तसे
  3. १ १/२ चमचा लाल तिखट
  4. २ हिरव्या मिरच्या
  5. १/२ चमचा ओवा
  6. मीठ
  7. हळद
  8. तेल तळण्यासाठी

Instructions

  1. कांदे उभे पातळ चिरून घेतले.
  2. एका बाऊलमध्ये चिरलेला कांदा, हिरवी मिरची, लाल तिखट, हळद,ओवा हातावर चोळून घालावा आणि शेवटी आवडीप्रमाणे मीठ घालून कांदा सुटा होईल अशापध्दतीने सर्व साहित्य कांद्याला चोळून लावावे आणि पंधरा मिनिटे मिश्रणाला पाणी सुटण्यास ठेवून द्यावे.
  3. पंधरा मिनिटांनी कढईत तेल गरम करण्यास ठेवले.
  4. कांद्याला तिखट मिठामुळे पाणी सुटले असेल.
  5. नंतर त्यात लागेल तसे प्रथम दोन ते तीन चमचे बेसन आणि एक चमचा कडकडीत तेलाचे मोहन,चिमूटभर सोडा घालून पिठ छान मिक्स करून घ्यावे.
  6. कांद्याल्या सुटलेल्या पाण्यातच लागेल तसे बेसन घालून मिक्स करावे.आणि गरम तेलात भजी छान कुरकुरीत तळून घ्यावे.
  7. तयार कुरकुरीत कांदाभजी साँस किंवा गरमागरम नुसतेच खा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE