Home / Recipes / Shengole

Photo of Shengole by pranali deshmukh at BetterButter
2525
7
0.0(0)
0

Shengole

Feb-22-2018
pranali deshmukh
30 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Hard
  • Bachelors
  • Maharashtra
  • Sauteeing
  • Basic recipe
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. 1 कप गव्हाचे पीठ
  2. 1/2 कप ज्वारीचे पीठ
  3. 1/4 बेसन
  4. 1 कांदा बारीक चिरून
  5. 3 चमचे अद्रक लसूण पेस्ट
  6. 2 चमचे तिखट
  7. 1 चमचा हळद
  8. हिंग चिमूटभर
  9. मोहरी 1/4 tbsp
  10. तेल 3 डाव
  11. कोथिंबीर बारीक 1/4 कप
  12. गरम मसाला 1 tbsp

Instructions

  1. तीनही पीठ एका परातीत घ्या .त्यामध्ये 1 tbsp अद्रक लसूण पेस्ट ,तिखट ,हळद ,मीठ ,कोथिंबीर ,1 तबसप तेल घाला.
  2. सर्व मिक्स करा पाणी घालून पीठ मळून घ्या.
  3. एक छोटासा गोळा घेऊन हातावर गोल लांबोळी लळ बनवा.दोन्ही टोक एकमेकांना जोडा.अशाप्रकारे सर्व पिठाचे शेंगोळे करा.
  4. पॅन मध्ये तेल ,मोहरी ,कांदा लसूण जिरे घाला .तिखट,हळद मीठ घालून 2 ग्लास पाणी टाका .पाण्यालाउकळी आली कि शेंगोळे सोडा.
  5. गरम मसाला टाका . 5 मिनिट उकळू द्या मग झाकण ठेवून झाकण 15 मिनिट शिजू द्या .वर तरंगले कि समजायचं शेंगोळे शिजले.छान कोथींबीर घालून सर्व्ह करा .लिंबाच लोणचं असेल तर मस्तच.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE