Home / Recipes / raw mango chatni

Photo of raw mango chatni by साची सचिन at BetterButter
993
5
0.0(0)
0

raw mango chatni

Feb-22-2018
साची सचिन
10 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT raw mango chatni RECIPE

ही महाराष्ट्रियन पद्धतीची रेसिपी आहे

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Maharashtra
  • Side Dishes

Ingredients Serving: 4

  1. २ कैऱ्या (साल काढून किसुन घ्या किंवा बारीक़ तुलदे करा)
  2. १ वाटी गुळ
  3. १ चमचा राई
  4. १ चमचा जीर
  5. १ चमचा मिरची पावडर
  6. १/२ चमचा मेथीचे दाणे
  7. २ सुक्या मिरची
  8. चविनुसार मिठ
  9. तेल

Instructions

  1. एका कढईत १ चमचा तेल घ्या
  2. मग त्यात कैरिचे तुकडे घाला मग त्यात गुळ घाला.गुळ वितळे पर्यंत ढवळत रहा
  3. मग त्यात मिरची पाउडर हळद आणि मिठ घालुन ५ मिनिटे वाफून घ्या
  4. मग फोडणीच्या भांडयात २ चमचे तेल घेऊन चांगले तापु दया
  5. मग त्यात राइ जीर मेथीचे दाणे आणि सुकी मिरची घालुन कैरीच्या मिश्रणाला फोडनि दया.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE