Home / Recipes / god shengoile/god shev

Photo of god shengoile/god shev by Seema jambhule at BetterButter
1021
9
0.0(0)
0

god shengoile/god shev

Feb-22-2018
Seema jambhule
0 minutes
Prep Time
45 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Maharashtra
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. गव्हाचं पिठ 1 वाटी
  2. गूळ 1/2 वाटी
  3. वेलची पावडर
  4. दूध 2चमचे
  5. मीठ चिमूटभर
  6. तूप 1 चमचा
  7. काजू , बदाम , कीस्मीस
  8. खोबर किस 1चमचा
  9. पाणी एक ग्लास

Instructions

  1. सर्वात प्रथम पीठ पाण्याने मळून घ्या
  2. एका भांडात 1ग्लास पाणी टाकून त्या मध्ये गूळ टाका.
  3. कणकेचे छोटा गोळा घेऊन चकली च्या आकारचे हाताने शेंगोळे बनवा
  4. नंतर हे शेंगोळे तवा वर थोड तूप टाकून हलकंसं भाजून घ्या भाजताना अर्ध कच ठेवा.
  5. शेँगोळे हाताने तोडून वेग-वेगळे करा.
  6. गुळाचा पाकात थोड दूध टाका
  7. नंतर त्या पाका मध्ये वेलची पावडर व बदामाचे कप टाका
  8. पाक घाट करू नाका नंतर त्या पाका मध्ये भाजून घेतलेले शेंगोळे टाका.
  9. हे शेँगोळे 15-20 मिनट शिजू द्या..
  10. वरून खोबर किस टाका गरम गरम खा..

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE