Home / Recipes / Poha chivda

Photo of Poha chivda by Maya Joshi at BetterButter
903
6
0.0(0)
0

Poha chivda

Feb-23-2018
Maya Joshi
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Diwali
  • Maharashtra
  • Sauteeing
  • Basic recipe
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. १/२ किलो पातळ पोहे
  2. ५० ग्रा. डाळं
  3. १५० ग्रा. शेंगदाणे
  4. १/२वाटी खोबर्याचे काप
  5. ८-१० काजू
  6. १ चमचा हळद
  7. २ चमचे साखर
  8. ३ डाव तेल
  9. राई, हिंग, कढीपत्ता ४-५ हि. मिरच्या चिरुन

Instructions

  1. तेल राई, हिंग फोडणी करा.
  2. कढीपत्ता घाला.
  3. शेंगदाणे घाला. ५ मिनिटे परता.
  4. डाळंघाला.
  5. हिरव्या मिरच्या घाला.
  6. खोबरे घाला.
  7. काजू घाला.
  8. शिजू द्या
  9. हळद घाला.परता.
  10. पोहे, मिठ घाला.
  11. १५ मिनिटे परतून घ्या.
  12. शेवटी 2 चमचे दळलेली साखर घालून मिक्स करा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE