Home / Recipes / PARATLELI dal

Photo of PARATLELI dal by Chayya Bari at BetterButter
530
4
0.0(0)
0

PARATLELI dal

Feb-23-2018
Chayya Bari
10 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Maharashtra
  • Sauteeing
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. भिजलेली हरबरा डाळ१वाटी
  2. मोहरी हिंग फोडणीला
  3. तेल फोडणीसाठी
  4. कोथिंबीर, खोबरे किस
  5. लिंबू,साखर चवीला
  6. मीठ चवीला
  7. हळद व तिखट प्रत्येकी १/२चमचा

Instructions

  1. रात्री हरबरा डाळ भिजत घालावी
  2. सकाळी तयारीत २,३पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी व पाण्यातून काढून ठेवावी
  3. कोथिंबीर कापून खोबरे किसून घ्यावे
  4. तेल तापवून हिंग मोहरीची फोडणी करावी
  5. त्यात हळद तिखट मीठ टाकून हलवावे व डाळ घालावी छान हलवून घ्यावे
  6. झाकण घालून मंद गॅसवर वाफ घ्यावी
  7. लिंबू पिळावे साखर घालावी
  8. आणखी एक वाफ घ्यावी डाळ तयार
  9. खोबरे कोथिंबीर घालून नैवेद्यास तयार

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE