Home / Recipes / kheer

Photo of kheer by साची सचिन at BetterButter
757
5
0.0(0)
0

kheer

Feb-23-2018
साची सचिन
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Maharashtra
  • Side Dishes

Ingredients Serving: 4

  1. १ वाटी राव्याच्या शेवया
  2. अर्धा लीटर दूध
  3. १ वाटी साखर ( चविनुसार घ्यावी)
  4. वेलची सिरप किंवा वेलची पाउडर
  5. अर्धी वाटी किसलेल ओल खोबर (तुपावर थोड़ परतुन घ्यावे) किंवा डेसीकेटेड कोकोनट
  6. बारीक़ केलेले काजू बदाम किसमिस
  7. १ चमचा तूप

Instructions

  1. अश्या प्रकारे रव्याच्या शेवया केलेल्या असतात. त्या हाताने बारीक करुन घ्याव्या
  2. मग एक पॅन मधे एक चमचा तूप घेऊन त्यात शेवया घालुन गुलाबी रंगावर परतून घ्याव्या
  3. मग त्यात अर्धा लीटर गरम दूध घालावे
  4. मग एक उकळी आली की त्यात साखर घालावि
  5. मग त्यात एक चमचा वेलची पावडर किंवा वेलची सिरप घालुन ढवळा आणि त्यात तुपावर परतलेला ओल खोबर किंवा डेसिकेटेड कोकोनट घाला
  6. मग सुका मेवा घालुन १० मिनिट उकळुन घ्यावे
  7. शेव चांगली शिजलि की सर्व्ह करावे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE