Home / Recipes / Ukdiche modak

Photo of Ukdiche modak by Maya Ghuse at BetterButter
485
3
0.0(0)
0

Ukdiche modak

Feb-23-2018
Maya Ghuse
15 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Festive
  • Maharashtra
  • Steaming
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 5

  1. 1 वाटी तांदळाचे पीठ
  2. तूप 2 चमचे
  3. खोबरा किस अर्धी वाटी
  4. गूळ अर्धी वाटी
  5. तीळ 4 चमचे भाजून मिक्सरमधून वाटून
  6. विलायची पावडर

Instructions

  1. पातेल्यात पाणी उकळवून त्यात तांदळाचे पीठ वरून उकड केली
  2. गूळ, खोबरं किसून त्यात तीळ भाजून मिक्सरमधून बारीक करून घेतले
  3. वरून विलायची पावडर मिसळवली
  4. मोदकाचा साचा घेवून त्याला तूप लावून घेतले
  5. साच्यात उकड भरून मध्ये खोलगट ठेवले
  6. त्यात सारण भरून मोदक बंद केले
  7. वरून उकड भरून बंद केले
  8. असे मोदक भरून घेतले
  9. पातेल्यात पाणी टाकून चाळणी ठेवून चाळणीत मोदक ठेवून झाकण लावून 5-6मी.वाफवले

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE