Home / Recipes / Pineapple sweet pickle

Photo of Pineapple sweet pickle by Archana Naik at BetterButter
974
3
0.0(0)
0

Pineapple sweet pickle

Feb-24-2018
Archana Naik
10 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
10 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Goa
  • Condiments

Ingredients Serving: 10

  1. अननस-१
  2. गुळ-३ कप किसून
  3. मीठ चवीनुसार
  4. लाल तिखट-२ चमचे
  5. हिंग-२ चमचे
  6. मोहरी-१ चमचा
  7. हिरवी मिरची-३
  8. तेल-१ चमचा
  9. पाणी सादारण एक कप

Instructions

  1. अननस सोलून बारीक चीरा. हिरवी मिरची लांबट चिरा.
  2. तेल तापवून, हिंग, मोहरी, हिरवी मिरची घालून, अननसाचे तुकडे घाला.
  3. मीठ, गुळ घाला. शिजू दे
  4. नंतर गुळ वितलेळ आणि पाक तयार होईल. अननस चांगलं शिजेल.
  5. आता लाल तिखट घाला.
  6. चव पहा. पाक खूप घट होऊ देऊ नका. पांचट नको. हवा तेवढा पातळ ठेवा. थंड झाला की तो दाट होतो.
  7. थंड झालं की बरणीत ठेवा. चपाती, पाव सोबत छान लागतं.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE