Home / Recipes / Green gram gravy

Photo of Green gram gravy by Archana Naik at BetterButter
721
3
0.0(0)
0

Green gram gravy

Feb-24-2018
Archana Naik
10 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
8 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Festive
  • Goa
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 8

  1. मुग-१ वाटी
  2. खवलेला नारळ-२ वाटी
  3. कोथिंबीर बीया-१ चमचा
  4. मिरी-१ चमचा
  5. हळद-१ चमचा
  6. लाल तिखट-२ चमचे
  7. गुळ-२ चमचे
  8. चींच-१ चमचा
  9. मीठ चवीनुसार
  10. हिरवी मिरची-३
  11. गरम मसाला-१ चमचा
  12. हिंग-१ चमचा
  13. मोहरी-१ चमचा
  14. कडीपता-१
  15. पाणी-हवे तेवढे

Instructions

  1. मोड आलेले मुग, हिरवी मिरची, पाणी गॅसवर ठेवा. मंद आचेवर शिजू दे.
  2. खवलेला नारळ, हळद, लाल तिखट, कोथिंबीर बीया, मीरी , चींच वाटा.
  3. मुग शिजले की वरील वाटण घाला. गुळ, मीठ घालून एकजीव करा. गरम मसाला वरून पेरा . चांगली ऊकळी आली की गॅस बंद करा.
  4. वरून हिंग, मोहरी, कडीपतताची फोडणी दे.
  5. पूरी बरोबर खायला दे .

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE