Home / Recipes / Ktachi aamti

Photo of Ktachi aamti by Geeta Koshti at BetterButter
829
4
0.0(0)
0

Ktachi aamti

Feb-25-2018
Geeta Koshti
15 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Ktachi aamti RECIPE

पारंपारिक आहे पुरणपोळी च्या वेळी शिजलेल्या डाळीच्या पाण्यापासुन करतात

Recipe Tags

  • Holi
  • Veg
  • Easy
  • Maharashtra
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. पुरण शिजवून घेतलेले त्याची निथळून काढलेली पाणी ( येळवणी ) 4 वाट्या
  2. कांदे मध्यम 2
  3. टोमॅटो 1
  4. आल , लसूण पेस्ट
  5. सुक खोबरे कीसुन 1 वाटी
  6. कोथिंबीर , कढीपत्ता
  7. काळा मसाला 2 चमचा
  8. लाल तिखट 1 चमचा
  9. हळद 1/2 चमचा
  10. तेल , मीठ

Instructions

  1. 1 कढईत तेल टाकून कांदा कापून भाजून घ्या
  2. टोमॅटो चिरुन घ्या , खोबरे भाजून घ्या
  3. हे सर्व मिक्सर मध्ये बारीक वाटन करून घ्या
  4. हा मसाला कढईत तेल टाकून चागंला परता नंतर मिरची हळद मसाला घालून थोडे परता
  5. मसाल्याला तेल सुटले की
  6. डाळीच पाणी - ( येळवणी ) ते त्यात घालून मिक्स करा व चवीनुसार मीठ घालून बारीक गॅसवर ऊकळून घ्या
  7. म्हणजे तेल छान सुटेल मग कटाची आमटी तयार होईल

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE