Home / Recipes / Rice Sweet

Photo of Rice Sweet by Chetna Bhoir at BetterButter
558
9
0.0(0)
0

Rice Sweet

Feb-25-2018
Chetna Bhoir
10 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Rice Sweet RECIPE

पारंपारिक

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Festive
  • Maharashtra
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 5

  1. तांदूळ (बासमती)
  2. साखर
  3. वेलचीपूड
  4. बदाम
  5. तूप
  6. दूध
  7. काजू

Instructions

  1. तांदूळ 5-10 मि पाण्यात भिजत ठेवा.
  2. तुपामध्ये काजू बदाम भाजून घ्या.
  3. भाजलेले काजू बदाम जाडसर वाटून घ्या.
  4. तांदळाचे पाणी काढून ते तुपावर परतून घ्यावे.
  5. दूध गरम करा.
  6. दुधाला उकळी आली की त्यात तांदूळ घाला.
  7. तांदूळ अर्धे शिजले की त्यात वेलची पूड व ड्रायफ्रूट घालावे.
  8. आवडी नुसार पातळ घट्ट शिजवून घ्यावी.
  9. तांदूळ शिजले कि खीर तयार.
  10. तयार खीर गरम किंवा थंड करून खाण्यास घ्या.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE