Home / Recipes / Ambadichi bhaji

Photo of Ambadichi bhaji by Shilpa Deshmukh at BetterButter
1592
5
0.0(0)
0

Ambadichi bhaji

Feb-25-2018
Shilpa Deshmukh
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Maharashtra
  • Sauteeing
  • Side Dishes
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. अंबाडी￰ एक पाव
  2. कांदा लांब चिरलेला
  3. तुरीची डाळ 1/4 कप
  4. लाल वाळल्या मिरच्या 4
  5. मोहरी 1/2 tbdp
  6. तिखट 1 tbsp
  7. हळद 1/2 tbsp
  8. मीठ
  9. तेल 2 tbsp

Instructions

  1. भाजीचे पान तोडून घ्या. धुवून , बारीक चिरा .
  2. अर्धा एक तास आधी थोडी तुरीची डाळ भिजत घालून ठेवा .
  3. कढईत तेल टाका .तेल तापलं की मोहरी ,जिरं ,आणि कांदा परतावा .
  4. पाच सहा वाळलेल्या लाल मिरच्या खुडून टाका .
  5. हळद ,थोडं लाल तिखट . आता भिजवलेली डाळ टाका . मग मीठ थोडं पाणी घालून एक वाफ काढा .
  6. चिरलेली भाजी घाला .थोडं पाण्याचाआता फुलवा मारा .झाकण ठेवून शिजवून घ्या .
  7. ही भाजी शिजायला जरा वेळ लागतो . भाकरीबरोबर मस्त ताव मारा .

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE