Home / Recipes / Wheat flour dosa

Photo of Wheat flour dosa by kanchan date at BetterButter
1245
4
0.0(0)
0

Wheat flour dosa

Feb-26-2018
kanchan date
5 minutes
Prep Time
5 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. 3 वाट्या गव्हाचं पीठ
  2. चवीनुसार मीठ
  3. पाणी आणि
  4. तेल

Instructions

  1. गव्हाच्या पिठात मीठ घालून नीट मिक्स करून घ्या
  2. आता त्यात थोडं थोडं पाणी घालून गुठळ्या न होता पातळ मिश्रण तयार करा. मिश्रण तकापेक्षा थोडं घट्ट असावे
  3. आता नॉनस्टिक पॅन गरम करायला ठेवा
  4. पॅन छान गरम करून घ्या आणि मग गॅस बारीक करा. पॅन ला थोडं तेल लावून पसरवून घ्या
  5. आता चमच्याने मिश्रण पॅन वर घाला आणि अर्धा मिनिट झाकण ठेवा
  6. अर्ध्या मिनिटां नंतर झाकण काढा आणि घावन पलटून दुसऱ्या बाजूने पण शिजवून घ्या
  7. खोबर्याच्या चटणीसोबत गरम गरम सर्व्ह करा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE