Home / Recipes / Moog dal khichdi

Photo of Moog dal khichdi by kanchan date at BetterButter
1064
6
0.0(0)
0

Moog dal khichdi

Mar-03-2018
kanchan date
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Maharashtra
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. दीड वाटी तांदूळ
  2. अर्धी वाटी मुगाची डाळ
  3. 3-4 हिरव्या मिरचीचे तुकडे
  4. 5-6 कढीपत्त्याची पाने
  5. 8-9 लसणाच्या पाकळ्या
  6. 1 चमचा जिरं आणि मोहरी
  7. 2-3 चमचे तूप
  8. 1 चमचा हळद
  9. पाव चमचा हिंग

Instructions

  1. तांदूळ आणि डाळ मिक्स करून स्वच्छ धुवून घ्या
  2. कुकर मध्ये तूप घालून गरम करून घ्या. मग त्यात जिर, मोहरी,हिंग, मिरची, कढीपत्त्याची फोडणी द्या
  3. लसूण घालून अर्धा मिनिट परतून घ्या
  4. मग हळद आणि तांदूळ घालून परतून घ्या
  5. आता त्यात 3 ते 4 वाटी गरम पाणी घालून उकळी काढून घ्या
  6. उकळी आल्या नंतर कूकरच झाकण लावून 3 शिट्या करून घ्या
  7. गरम गरम खिचडीवर तूप टाकून सर्व करा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE