Home / Recipes / Sponge Dosa

Photo of Sponge Dosa by Archana Lokhande at BetterButter
1038
6
0.0(0)
0

Sponge Dosa

Mar-03-2018
Archana Lokhande
720 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • South Indian
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. तांदूळ १ कप
  2. मेथी १/२ चमचा
  3. पोहे १ कप
  4. दही ३/४ कप
  5. मीठ चवीप्रमाणे
  6. तेल/लोणी
  7. पाणी
  8. कांदा
  9. टोमॅटो
  10. लाल तिखट

Instructions

  1. तांदूळ धुवून त्यात मेथी घालून पाण्यात ४ तास भिजत ठेवले.
  2. चार तासांनी मिक्सरवर भिजवलेले तांदूळ आणि पोहे घालून एकत्र वाटून बाजूला काढून त्यात दही घालून मिक्स करून ८ तास फरमेन्ट होण्यासाठी ठेवले.
  3. नंतर तयार पिठात चवीनुसार मीठ, चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून मिक्स करून घेतले.
  4. तवा गरम करून त्यावर आवडीनुसार तेल/लोणी घालून ते तव्यावर गोलाकार पुसुन घ्यावे.
  5. आणि नंतर त्यावर पीठ घालून डोसा घालून झाकण ठेवून १-२ मिनिटे वाफलून घ्यावे.(यावरच लाल तिखट आणि इतर आवडीचे मसाले घालू शकतो.)
  6. नंतर तयार स्पांजी डोसा चटणी किंवा सांबार सोबत सर्व्ह करा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE