Home / Recipes / Sprout egg roll

Photo of Sprout egg roll by Poonam Nikam at BetterButter
1045
13
0.0(0)
0

Sprout egg roll

Mar-04-2018
Poonam Nikam
1440 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Sprout egg roll RECIPE

आपल्याला अंड्यातुन खुपसारे पोषणतत्व, कँलशीयम मिळत असतात,त्याच प्रमाणे मोडआलेल्या मुगातुन भरपुर प्रमाणात प्रोटीन जीवसत्वे असतात!

Recipe Tags

  • Non-veg
  • Easy
  • Kids Recipes
  • Pan fry
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. अंडी ४
  2. मोडाचे मुग १वाटी
  3. पालक अर्धि वाटी
  4. कोथंबीर
  5. कांदा १
  6. टोमँटो १
  7. मिरी पावडर पाव चमचा
  8. मीठ
  9. हळद

Instructions

  1. पालक ,कांदा,लसुन,टोमॅटो,कोथंबीर बारीक चिरुन घ्या
  2. कांदा टोमॅटो कोथंबीर अर्ध मिश्रण बाजुला काढुन ठेवा
  3. कढईत १टी. तेल ओतुन त्यातच कांदा , लसुन,टोमॅटो परता वरुन पालक घालुन परता
  4. आता मोडाचे मुग परता मुग अर्धवट कच्चेच परता वरुन मीरी पूड,मीठ घाला
  5. मीश्रण बिजुला काढा
  6. गॅसवर तवा किंवा पॅन गरम करण्यासाठी ठेवा
  7. आता बाउल मद्धे अंडी फोडा
  8. त्यातच टोमॅटो, कांदा, कोथंबीर मीठ ,हळद मिक्स करुन तव्यावर ओमलेट बनवा
  9. आता मुगाचे मिश्रण पसरवुन ओमलेट मद्धे रोल करुन खायला द्या

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE