Home / Recipes / murmura chikki

Photo of murmura chikki by Seema jambhule at BetterButter
982
5
0.0(0)
0

murmura chikki

Mar-05-2018
Seema jambhule
0 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Maharashtra
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 5

  1. मुरमुरे 2 वाटी
  2. गूळ 1 1/2 वाटी
  3. वेलची पावडर 1/2 टीस्पून
  4. तेल 1टेस्पुन

Instructions

  1. एका जाड बुडाच्या कढईत गूळ टाका
  2. कमी आचेवर गूळ वितळू द्या
  3. त्यात तेल टाकून चमच्याने ढवळेत राहा जोपर्यंत गुळाचा पाक थोडा कडक होत नाही
  4. धून साफ केलेला कड्प्याला(वटा) तेल लावून घ्या
  5. गुळाचा पाक कडक झाला कि वेलची पावडर व मुरमुरे टाकून एकजीव करा
  6. तेल लावलेला ताटावर किंवा कड्प्यावर गूळ आणि मुरमुराचे मिश्रण पसरून घ्या
  7. त्यावर तेल लावलेले लाटणे फिरवा
  8. गरम असतानाच चिक्की पाडा..

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE