Home / Recipes / Dhokala

Photo of Dhokala by Neeta More at BetterButter
1144
5
0.0(0)
0

Dhokala

Mar-05-2018
Neeta More
10 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Dhokala RECIPE

..

Recipe Tags

  • Veg
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. तांदुळ २ वाटी
  2. ऊडीद डाल १ वाटी
  3. मेथी १ चमचा लहान
  4. जाडे पोहे
  5. मीठ चवी पुरते
  6. फोडणी _ मोहरी, तेल, हिरवीमिरची ४,कोथमीर

Instructions

  1. तांदूळ आणि डाळ मेथी वेगवेगळ्या भांड्यामधे भरपूर पाण्यात ४-५ तास भिजत ठेवा.
  2. नंतर तांदूळ आणि डाळ , मेथी , पोहे मिक्सर मधे चांगले बारीक करून घ्या पोहे१५ मिनिट पहिले भिजवणे . हे मिश्रण ४-५ तास गरम जागेत ठेवा. हे मिश्रण इडली पीठासारखे आंबू देऊ नये.
  3. नंतर ढोकळा करायच्या ताटली मधे किंवा पसरट कुकर च्या भांड्याला तेल लावा. पीठात इनो घालून पीठ चांगले ढवळून घ्या आणि लगेच ताटली मधे ताटली ३/४ भरेल इतपत ओता.
  4. स्टीमर मधे किंवा एका मोठ्या भांड्या मधे पाणी ओतून ताटली किंवा कुकर चे भांडे त्यावर ठेवा आणि १०-१५ मिनिटे शिजू द्या. नंतर त्यात सुरी घालून बघा. ही सुरी बाहेर काढली की त्याला ढोकळ्याचे कण लागता कामा नये.
  5. हा ढोकळा थोडावेळ गार होऊ द्या. त्याचे छोटे छोटे तुकडे करा आणि मग ती ताटली उलटी करून ते तुकडे डिश मधे ठेवा.
  6. नंतर तेलात मोहरी,हिंग ची फोडणी करून त्या ढोकळ्यावर ही फोडणी टाका.
  7. हा मस्त ढोकळा हिरव्या चटणी बरोबर किंवा चिंचेच्या चटणी बरोबर खायला द्या.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE