Home / Recipes / Sabudana Vada

Photo of Sabudana Vada by Sneha Adhav at BetterButter
891
7
0.0(0)
0

Sabudana Vada

Mar-06-2018
Sneha Adhav
15 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Sabudana Vada RECIPE

पौष्टिक आहार

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Microwaving
  • Healthy

Ingredients Serving: 5

  1. भिजवलेला साबुदाणा
  2. उकडलेले बटाटे
  3. शेंगदाणे कूट
  4. हिरवी मिरची पेस्ट
  5. मीठ
  6. जिरे (ऑपशनल)
  7. कोथिंबीर (ऑपशनल)

Instructions

  1. एका बाउल मध्ये भिजवून घेतलेला साबुदाणा घ्या.
  2. यात उकडून स्मॅश केलेला बटाटा घाला.
  3. शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची पेस्ट घाला
  4. जिरे, कोथिंबीर व चवीनुसार मीठ घालून सर्व छान मिक्स करा.
  5. मिक्स करून चांगले मळून घ्या व याचे वडे बनवा.
  6. Crust plate ला तेल लावून तयार वडे त्यावर ठेवा.
  7. ओव्हन मध्ये slim fry option मध्ये तयार करून घ्या.
  8. Slim fry मध्ये टाईम आणि tempreture सेट असते. तरी मध्ये मध्ये चेक करत रहा.
  9. वडे turn करताना वरून पण थोडे तेल लावा.
  10. थोडे गोल्डन झाले की रेडी साबुदाणा वडे हे वडे सॉस किंवा चटणी सोबत खाण्यास घ्यावे.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE