Home / Recipes / Nachnich ghata

Photo of Nachnich ghata by Darshana Mahajan at BetterButter
1362
5
0.0(0)
0

Nachnich ghata

Mar-07-2018
Darshana Mahajan
0 minutes
Prep Time
5 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Nachnich ghata RECIPE

नाचणी आपल्या हाडांना साठी स्किन साठी खूप चांगली असते अजून बरेच फायदे आहेत तसेच वजन कमी करण्यासाठी ही नाचणी उपयुक्त आहे त्यात हा घाटा तर खूपच पौष्टिक आणि उपयुक्त आहे

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Kids Recipes
  • Soups
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. 2 मोठे चमचे नाचणी चे पीठ
  2. जिर
  3. तेल अर्धा चमचा
  4. मीठ
  5. पाणी

Instructions

  1. अर्धा छोट्या चमच्या तेलात जिर टाकले( जास्त तेल टाकू नये)
  2. जिरे तळतळल्यावर
  3. पीठ टाकून हलवणे
  4. 1 मिनिटे स्लो गॅस वर भाजावे
  5. नंतर एका हाताने हलवत दुसऱ्या हाताने पाणी टाकावे(अंदाजे)
  6. मीठ टाकावे
  7. मिश्रण घट्ट वाटल्यास अजून पाणी टाकावे
  8. 2 ते 3 मिनिटे उकडू दिले
  9. गरम गरम पिणे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE