Home / Recipes / Nachni Ladoos

Photo of Nachni Ladoos by Lata Lala at BetterButter
987
6
0.0(0)
0

Nachni Ladoos

Mar-08-2018
Lata Lala
0 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
8 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Nachni Ladoos RECIPE

नाचणी ही खूप पौस्टीक आहे. लहान मुलांना मुद्दामून नाचणीची खीर देतात. थंडीत तर रोज नाचणी खावी. नाचणीचे लाडू फार स्वादिस्ट लागतात. मुलांना शाळेत जातांना रोज एक लाडू डब्यात द्यावा. ह्या लाडूमध्ये नाचणी आहेत त्यामुळे हे लाडू मुलांना नक्की द्या. तसेच हे लाडू गरोदरपणात नक्कीच फायद्याचे आहेत.

Recipe Tags

  • Egg-free
  • Easy
  • Kids Recipes
  • Maharashtra
  • Roasting
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 8

  1. 1 कप नाचणीचे पीठ
  2. 1/4 कप साजूक तूप (वितळलेले)
  3. 1.5 कप किसलेला गोड़
  4. 1/4 कप भाजलेले चने ची डाल
  5. 1/4 कप सुकं खोबरं, किसून भाजलेले
  6. २ टेस्पून बेदाणे, काजू तुकडा, बदामाचे काप

Instructions

  1. तूप कढईत घेउन गरम होवू द्यावे.
  2. याच तुपात नाचणीचे पीठ घालून मंद अच्वर भाजावे. साधारण १० ते १५ मिनिटे किंवा पीठ भाजल्याचा छान वास येईस्तोवर भाजावे. सतत ढवळत राहा. ढवळायचे थांबल्यास पीठ जळू शकते.
  3. एक मिक्सी मध्ये भाजलेली चना ची डाल टाकून पाउडर बनवून घ्या
  4. त्याचात सुका खोबरा टाका
  5. दोनी ला एकत्र करुण बाउल मध्ये काढून ठेवा
  6. आता मिक्सर मध्ये रागी पाउडर व गोड़ मिक्स करुण फिरवून घ्या
  7. त्याला भाजलेले सुके खोबरे आणि चना डाल मिश्रण मध्ये मिक्स करा
  8. सगळ एकत्र करुण लाडू बनवा
  9. बेदाणे, काजू तुकडा, बदामाचे काप शी सजवून ठेवा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE