Home / Recipes / KHAMANG kakadi

Photo of KHAMANG kakadi by Chayya Bari at BetterButter
613
7
0.0(0)
0

KHAMANG kakadi

Mar-08-2018
Chayya Bari
10 minutes
Prep Time
5 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT KHAMANG kakadi RECIPE

तेल व साखरविरहित पाककृती

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Maharashtra
  • Salad
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. छान कोवळी काकडी २,३
  2. शेंगदाणे कूट २चमचे
  3. मीठ चवीला
  4. कोथिंबीर धुवून बारीक चिरून १चमचा
  5. तिखट चवीनुसार
  6. डाळिंबाचे दाणे सजावटीला

Instructions

  1. प्रथम काकडी धुवून,सोलून,बारीक कचुन घ्यावी
  2. शेंगदाणे मंद गॅसवर भाजून साल काढून कूट करावा खमंगपणा शेंगदाण्याचा कुठवर अवलंबून आहे त्यामुळे शेंगदाणे खमंगच भाजावेत
  3. काकडीमध्ये तिखट,मीठ व कूट कोथिंबीर टाकून घ्यावे
  4. मग मिक्स करून वरून थोडी कोथिंबीर व डाळिंबाचे दाणे घालावे आंबट गोड चवीसाठी आवश्यक आहेत कारण साखर टाळली आहे
  5. आकर्षकतेमुळे मुले आवर्जून खातात

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE