Home / Recipes / Muthiya ladu( churma ladu)

Photo of Muthiya ladu( churma ladu) by   at BetterButter
36
4
0.0(0)
0

Muthiya ladu( churma ladu)

Mar-09-2018
10 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Others
  • Gujarat
  • Roasting
  • Frying
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. गेव्या चा बारीक पीठ ५०० गा्म
  2. गेव्या चा मोठ्या पीठ १०० गा्म
  3. गूळ ७०० गा्म
  4. तूप २०० गा्म
  5. काजू बदाम चीरलेल १ चमचा
  6. तेल तळण्यासाठी

Instructions

  1. गेव्या चा बारीक आणि मोठ्या पीठ मघे तूप आणि पाणी टाकून पीठ भिजवून घ्यावे
  2. नंतर हा पीठ चे मूठीया करून द्यावी
  3. मुठीया तळून घ्या
  4. नंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे काजू बदाम टाकून द्यावे
  5. नंतर तूप ठेवा आणि चीरलेल गुळ टाकून परतावे
  6. मग पीसलेल पुरळ टाकून द्यावे
  7. आणि लाडु करून द्यावी

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE