Home / Recipes / Roti Corn Bhel Pockets

Photo of Roti Corn Bhel Pockets by Archana Lokhande at BetterButter
906
5
0.0(0)
0

Roti Corn Bhel Pockets

Mar-10-2018
Archana Lokhande
5 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Roti Corn Bhel Pockets RECIPE

रोटी काँर्न भेळ पाँकेट

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Kids Recipes
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. १ वाटी उकडलेला मका
  2. १ कांदा
  3. १ टोमॅटो
  4. १ काकडी
  5. १ चमचा लिंबाचा रस
  6. १ चमचा चाट मसाला
  7. १ चमचा लाल तिखट
  8. १ हिरवी मिरची
  9. शेव १/२ वाटी
  10. कोथिंबिर
  11. १ वाटी गव्हाचे पीठ
  12. मीठ
  13. पाणी

Instructions

  1. प्रथम गव्हाच्या पिठात मीठ आणि पाणी घालून कणिक भिजवून घ्या.(दोन चमचे पीठ काढून ठेवा)
  2. कांदा, टोमॅटो, काकडी, मिरची आणि कोथिंबिर बारीक चिरून घ्या.
  3. एका बाऊलमध्ये स्विट काँर्न, कांदा, टोमॅटो,काकडी, मिरची, चाट मसाला, तिखट आणि लिंबाचा रस घालून मिक्स करून घ्या.त्यातच कोथिंबिर आणि शेव घालून मिक्स करून घ्या.
  4. गँसवर तवा गरम करून पोळी लाटून भाजून घ्या.
  5. तिचे चार भाग करून घ्या.
  6. दोन चमचे पीठ घेऊन त्यात थोडे पाणी घालून पेस्ट करून घ्या.
  7. पोळीचा एक भाग घेऊन अशाप्रकारे म्हणजे कोन करून त्याला पेस्ट लावून चिटकून घ्या
  8. तयार कोन अशा दिसेल.
  9. आता हे कोन गँसवर जाळी ठेवून भाजून घ्या.
  10. या कोनमध्ये तयार काँर्न भेळ भरून सर्व्ह करा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE