Home / Recipes / Oats momo

Photo of Oats momo by archana chaudhari at BetterButter
964
2
0.0(0)
0

Oats momo

Mar-10-2018
archana chaudhari
15 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Low Calorie

Ingredients Serving: 2

  1. परिसाठी ओटसचे पीठ १ वाटी
  2. गहूपीठ १चमचा
  3. तेल १ लहान चमचा
  4. मीठ चवीनुसार
  5. सारण मिक्स भाज्या १वाटी बारीक चिरुन
  6. आले,लसुण,हिरवी मिरची बारीक चिरुन १/२चमचा
  7. सोया सॉस १/२ चमचा
  8. चायनीज मसाला १/२चमचा
  9. तेल १/२ लहान चमचा
  10. मीठ चवीनुसार

Instructions

  1. ओट्स च्या पीठात गहू पीठ, तेल,मीठ घालून पाणी टाकुन भिजन घ्या.
  2. १० मिनिटे झाकून ठेवा.
  3. कढईत १/२चमचा तेल टाकून त्यात पत्ताकोबी,गाजर,सिमला मिरची,कांदापात,बीटरूट ह्या सगळ्या भाज्या बारीक चिरुन १ वाटी घालून परता.
  4. आले,लसूण,हिरवी मिरची बारीक कापलेले टाका.
  5. सोया सॉस,चायनिज मसाला,मीठ घाला.
  6. भिजवलेल्या पीठाची लहान पुरी बनवून,त्यात वरील सारण भरा.
  7. वेगावेगळया आकाराचे मोमोज् बनवून १५ मिनिटे वाफवा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE