Home / Recipes / Sandwich

Photo of Sandwich by   at BetterButter
870
4
0.0(0)
0

Sandwich

Mar-10-2018
10 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Gujarat
  • Grilling
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. १/२ कील बटाटा
  2. १ टमाट
  3. २ कांदा
  4. २ बीट
  5. १ जूडी कोथिंबीर
  6. ८ हीरवी मीरच
  7. मीठ चवीनुसार
  8. शीगदाळे१/२ कप

Instructions

  1. बटाटा आणि बीट कुकर मध्ये ४ सीटी लावून धावे
  2. नंतर कांदा टमाटे चेरलेल, बटाटा,चटनी आणि चाट मसाला घालून मिक्स करावे
  3. मिक्स करावे
  4. असे मिक्स करावे
  5. चटणी साठी_ कोथिंबीर हीरवी मीरच,शीगदाळे,मीठ टाकून मिक्सर मधून बारीक पीसून द्यावे
  6. कलर छान पाहिजे तर केप्सीकम टाका
  7. नंतर बेड वर बटर आणि चटणी लावून घेतली
  8. पूरण भरुन घेतला
  9. मग टोस्टर मधे सेडवीच केली

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE