Home / Recipes / Chapati Ladoo

Photo of Chapati Ladoo by Sunil Chavan at BetterButter
792
7
0.0(0)
0

Chapati Ladoo

Mar-11-2018
Sunil Chavan
35 minutes
Prep Time
40 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Chapati Ladoo RECIPE

ही रेसिपी पौष्टिक पदार्थ स्पर्धेसाठी आहे

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Maharashtra
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. १५ गव्हाच्या चपात्या
  2. तूप
  3. १५० ग्रँम गुळ
  4. ५० ग्रँम शेगदाण्याच कुट
  5. २५ ग्रँम काजू क्रश केलेला
  6. २५ ग्रँम मनुका
  7. २५ ग्रँम बदाम क्रश केलेला
  8. वेलची

Instructions

  1. रेसिपी चपात्या तुप लावून खरपूस भाजून घ्या थंड झाल्यावर कुरकुरीत होतील मग त्या मिक्सर मधून बारीक करून. घ्या फ्रायपँन मध्ये ४ ते ५ चमचे तुपावर गुळ घ्या गुळ तुपावर वितळला की त्यावर चुरा व शेंगदाण्याच कुट , काजू मनूका,बदाम, मिक्स करा ,वेलची पावडर घाला, १ चिमूटभर मिठ टाका , गुळ वितळला की लगेच गँस बंद करा नाहीतर लाडू कडक होतील गरम गरम लाडू वळा गुळ, शेंगदाणा ,काजू, मनूका बदाम,गव्हाच पिठ सर्वच पौष्टीक आहे चांगल आहे.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE