Home / Recipes / dates-dryfruit burfee

Photo of dates-dryfruit burfee by Ajinkya Shende at BetterButter
498
5
0.0(0)
0

dates-dryfruit burfee

Mar-11-2018
Ajinkya Shende
20 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Easy
  • Kids Recipes
  • Indian
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. २ वाटी बारीक कापलेले खजुराचे तुकडे(काळ ओमानी खजूर असल्यास उत्तम)
  2. १ चमचा खसखस
  3. १ वाटी काजू-बदाम-अक्रोड चे तुकडे
  4. पाव वाटी किसलेला पिस्ता
  5. २ चमचे साजुक तुप

Instructions

  1. प्रथम पॅन मधे तुप टाकून त्यात खसखस टाकून अर्धा मिनिट भाजून घ्यावे व त्यात खजूर नरम शिजेपर्यंत परतवुन घ्यावं.
  2. खजूर व्यवस्थित नरम झाल्यावर त्यात सर्व ड्रायफ्रूट टाकून व्यवस्थित मिक्स करुन घ्यावे व हे मिश्रण एका प्लेट काढून घ्यावे.
  3. व गरम असताना त्याचा रोल बनवून पिस्त्याच्या किस मधे घोळवुन घ्यावा.
  4. नंतर हा रोल १५ मिनिट फ्रिज मधे सेट करण्यासाठी ठेवावा.
  5. नंतर ह्याच्या हव्या त्या आकारात बर्फी कापून त्यावर पिस्ताचा किस टाकून बर्फी गार्निश करुन घ्यावी.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE