Home / Recipes / Jowar ghata/pej

Photo of Jowar ghata/pej by Ajinkya Shende at BetterButter
3753
5
0.0(0)
0

Jowar ghata/pej

Mar-11-2018
Ajinkya Shende
0 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Easy
  • Maharashtra
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. १ वाटी ज्वारीचं पीठ
  2. १ चमचा साजुक तुप
  3. अर्धा चमचा जीरं
  4. चवीनुसार मीठ

Instructions

  1. प्रथम एका पॅन मधे ज्वारीचं पीठ मध्यम आचेवर खमंग लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यावे.
  2. नंतर हे पीठ एका मोठ्या बाऊल मधे काढून त्यात २ ग्लास पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करुन घ्यावे.
  3. नंतर पॅन मधे तुप टाकून तुप तापल्यावर त्यात जीरं टाकावं व ज्वारीच्या पिठाचे मिश्रण हळू-हळू टाकावे व टाकताना सतत ढवळत रहावे जेणेकरुन गुठळ्या होणार नाही.
  4. व ५-७ मिनिट मिनिट मध्यम आचेवर घट्ट होईपर्यंत उकळवुन घ्यावा.
  5. तयार घटा/पेज वरून साजुक तुप टाकून गरमचं प्यावा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE