Home / Recipes / Biscuit roll

Photo of Biscuit roll by deepali oak at BetterButter
1346
13
0.0(0)
0

Biscuit roll

Mar-13-2018
deepali oak
15 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Kids Birthday
  • Fusion
  • Freezing
  • Snacks
  • Egg Free

Ingredients Serving: 4

  1. गुड डे बिस्कीटे मोठा १ पॅकेट
  2. बाॅरबान बिस्किटे १ मोठा पॅकेट
  3. अगदी पाव वाटी दुध
  4. चाॅकलेट सीरप १ सॅशे (लहान पॅकेट)

Instructions

  1. बिस्किटांची वेगवेगळी मीक्सरला पावडर करून घ्या.
  2. आता गुडडे बिस्कीट पावडर वर हलकं दुध शिंपडुन मळून घ्या
  3. बाॅरबाॅन पावडर पण मळून घ्या
  4. आता बटर पेपर किंवा प्लास्टीक पेपर वर गुड डे चा एक गोळा घेऊन लाटा
  5. आता बाॅरबाॅन चा गोळा लाटा
  6. बाॅरबाॅन चा पोळीला चाॅकलेट सीरप लावा.
  7. त्या पोळीवर पुन्हा गुड डे ची पोळी ठेवा
  8. वरून पुन्हा सीरप लावुन गोल गुंडाळा
  9. ह्याचे गोल तुकडे कापुन, थोडावेळ फ्रिज मध्ये ठेवा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE