Home / Recipes / Lotus seed kheer

Photo of Lotus seed kheer by Swati Kolhe at BetterButter
804
10
0.0(0)
0

Lotus seed kheer

Mar-14-2018
Swati Kolhe
5 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Dinner Party
  • Maharashtra
  • Simmering
  • Dessert

Ingredients Serving: 4

  1. मखाने १ कप
  2. तूप २ tsp
  3. दूध १/२ लिटर
  4. साखर १/३ कप
  5. खवा १/३ कप
  6. जायफळ पूड २चिमूटभर
  7. केशर १ चिमूटभर
  8. सुकामेवा २-४ tbsp

Instructions

  1. प्रथम मोठ्या जाड बुडाच्या भांड्यात दूध तापवत ठेवा.
  2. पॅनमध्ये १ tsp तुप घेऊन मखाने खमंग भाजून बाजूला काढून घ्या.
  3. त्याच पॅनमध्ये उरलेले तूप घालून सुकामेवा फ्राय करून घ्या.
  4. ४-५ अख्खे मखाने बाकीच्यांची मिक्सर मध्ये भरड करून घ्या.
  5. दूध थोडेसे आटले की त्यात साखर व खवा घालून थोडेच आटवा.
  6. मग अख्खे मखाने, मखाने भरड व सुकामेवा घालून आटवा.
  7. शेवटी जायफळ पूड व केशर घालून थंड होण्यासाठी ठेऊन द्या.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE