Home / Recipes / Chicken lollipop

Photo of Chicken lollipop by Geeta Koshti at BetterButter
89
12
0.0(0)
0

Chicken lollipop

Mar-14-2018
Geeta Koshti
25 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

 • Non-veg
 • Easy
 • Dinner Party
 • Chinese
 • Snacks
 • Healthy

Ingredients Serving: 3

 1. चिकन lolipop wings
 2. 2 अंडी
 3. 4 वाटलेल्या हिरव्या मिरच्या
 4. आवडत असेल तर हि. मिरची च्या जागी लाल सुक्या मिरची पाण्यात भिजवुन केलेली पेस्ट वापरू शकतो
 5. 1/2 चमचे Chili sauce
 6. 1/2 चमचे Soya sauce
 7. 50 gm मैदा
 8. काॅनफ्लोअर 4 चमचा
 9. 2 चमचा आले-लसून पेस्ट
 10. खायचा लाल रंग चिमुटभर ( आवडत असेल तर )
 11. गरजेनुसार पाणी, मीठ , तेल तळण्यासाठी

Instructions

 1. चिकन lolipop wings साफ करुन धुन आल लसूण पेस्ट मीठ लावून मॅरिनेट साठी1/2 तास ठेवा
 2. वरील सर्व साहित्य ( 2 नी साॅस , हि. मिरची, मैदा , काॅनफ्लोअर , रंग , थोडे मीठ , अंडी , पाणी ) हे एकत्र करून एकजीव करा
 3. भजी करतो असे पिठ करा
 4. कढईमध्ये तेल गरम करत ठेवा
 5. चिकन लाॅलीपाॅप वरील मिश्रणात बुडवून तेलात सोनेरी कलर येईपर्यंत तळुन घ्या
 6. गरम-गरम szechwan चटणी बरोबर सर्व करा....

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE