Home / Recipes / Dhokla

Photo of Dhokla by Geeta Koshti at BetterButter
34
6
0.0(0)
0

Dhokla

Mar-14-2018
Geeta Koshti
10 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Kitty Parties
  • Gujarat
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. बेसन 1'1/2 वाटी
  2. त्याच वाटिने 1 वाटी पाणि
  3. बारीक रवा पोह्याचा 2 चमचा
  4. साईट्रीक अॅसीड 1/2 चमचा
  5. साखर 1 चमचा
  6. मिठ चवीनुसार
  7. खा. सोडा 1 चमचा
  8. 2 चमचा तेल मोहन पिठात टाकण्यास
  9. फोडणीचे साहित्य
  10. हि. मिरची 2,3
  11. कोथिंबीर

Instructions

  1. 1 वाटी पाण्यात मीठ , साखर , मोहन तेल , साईट्रीक अॅसीड टाकून बेसन , रवा टाकून चांगले मिक्स करा
  2. त्याची चव बघा , तोपर्यंत ढोकळ्याच्या भांड्या ला तेल लावून घ्या नंतर त्या मिश्रणातील गुठळ्या मोडा
  3. नंतर सोडा टाकून फेटून चांगले फुगले की लगेच ते त्या भांडयात ओता व पात्रात ठेवा .
  4. गॅसवर तो 15 मिनिटे होऊ दया नंतर ढोकळा थंड करून घ्या
  5. कढईत तेल घालून फोडणीकरून त्यात पाणी थोडी साखर घालून त्यावर टाका.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE