Home / Recipes / sabudana vada

Photo of sabudana vada by samina shaikh at BetterButter
877
6
0.0(0)
0

sabudana vada

Mar-15-2018
samina shaikh
25 minutes
Prep Time
55 minutes
Cook Time
8 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Everyday
  • Maharashtra
  • Frying
  • Snacks

Ingredients Serving: 8

  1. 1 kl भिज्वलेला साबूदाणा
  2. 5 मोठे उकडलेले बटाटे
  3. अर्धा kl शेंगदाणे(भाजून जाड्सर भरडलेले)
  4. हिरवी मिरची जिरे (वाटून घेतलेले)
  5. मीठ
  6. 1 वाटी चिंच(गरम पाण्यात भीजव्लेली)
  7. अर्धी वाटी गूळ
  8. अर्धी वाटी ओले खजूर (बिया काढून गरम पाण्यात भीजव्लेले)
  9. 1 चमचा बडिशेप
  10. 1वाटी सुके/ओले खोबरे
  11. कोथम्बीर
  12. अर्धा चमचा साखर

Instructions

  1. साबूदाणा घेऊन त्यात मीठ मिरची जिरे पेस्ट बटाटा शेंगदाणे घालून छान मिक्स करा
  2. या मिश्रना ला हाताने हवा तो आकार देऊन वडे तेलात तळून घ्या
  3. चिंच चटनी :-चिंच थोडे जिरे मीठ व खजूर मिक्सरला वाटून घ्या
  4. आता हे चिंच मिश्रण गालुन घ्या
  5. त्यात लाल तिखट घालून 1 उकली येऊ द्या
  6. गूळ विर्घलून हे मिश्रण गाळून घ्या व चिंच च्या मिश्रणात घाला
  7. हिरवी चटनी :-हिरवी मिरची कोथम्बीर खोबरे चवी पुरते मीठ घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्या थोडी साखर घाला
  8. या मिश्रणाला जिरे ची फोडणी द्या
  9. गरम वडे चिंच खजूर चटनी हिरवी चटनी किवा टोम्याटो सॉस सोबत सर्व करा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE