Home / Recipes / Chicken rassa

Photo of Chicken rassa by deepali oak at BetterButter
1484
7
0.0(0)
0

Chicken rassa

Mar-16-2018
deepali oak
20 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Non-veg
  • Easy
  • Dinner Party
  • Maharashtra
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. चिकन स्वच्छ धुवून अर्धा किलो
  2. आले २"/मिरच्या ४-५
  3. २ कांदे/२ टोमॅटो
  4. कोथिंबीर /सूके खोबरे तुकडे
  5. मालवणी मसाला,हळद,चिकन मसाला
  6. मीठ व एक लहान चमचा दही
  7. तमालपत्र ३/४ पाने
  8. काळीमीरी व लवंग ३,४
  9. दालचिनी १ तुकडा
  10. बडीशेप १ लहान चमचा
  11. तेल १ वाटी

Instructions

  1. धुतलेल्या चिकन ला दही लावा
  2. मीक्सरला खोबरे कांदे,टोमेटो,मीरची,आले,लसुण,बडीशेप पाणी न घालता वाटा
  3. पातेलीत तेल तापवा
  4. त्यात तमालपत्र लवंग मिरे दालचीनी घाला
  5. वाटण घाला
  6. मालवणी मसाला हळद व चिकन मसाला घाला
  7. छान परतून चिकन घालून परतून घ्या
  8. मीठ व पाणी घालून चिकन मीडीयम गॅसवर झाकण ठेवून शिजवून घ्या
  9. वरून कोथिंबीर घालून भात किंवा भाकरी सोबत तयार

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE