Home / Recipes / Puri bhaji shrikhand

Photo of Puri bhaji shrikhand by Maya Joshi at BetterButter
1535
6
0.0(0)
0

Puri bhaji shrikhand

Mar-18-2018
Maya Joshi
10 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Kids Birthday
  • Maharashtra
  • Simmering
  • Frying
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. श्रीखंडासाठी १ लि. दुधाचे साईसहीत दही.
  2. रात्री पातळ फडक्यात बाधून ठेवा.
  3. १ चमचा वेलची पूड
  4. २ टे.स्पू. बदाम, पिस्ता पुड
  5. केशर
  6. २ कप नवलकोल, मुळा, व वाग्याच्या फोडी३-४ शेवग्याच्या शेंगाचे तुकडे.
  7. १ कांदा, १ टमाटर चिरुन
  8. भिजवलेले पुरीचे पीठ

Instructions

  1. बांधलेले दही व साखर चाळणीतून फेटून घ्या.
  2. वेलचीपूड, ड्रायफ्रुट पुड घाला.
  3. केशर घाला.
  4. फ्रीजमध्ये ठेवा.श्रीखंडतयार
  5. तेल, राई फोडणी करा.
  6. कांदा घाला.
  7. भाज्या, हळद, तिखाट, मिठ घाला.
  8. पाणी घालून शिजू द्या.
  9. टमाटर घाला.
  10. गोडामसाला घाला.
  11. पुय्रा करा.
  12. तळून घ्या.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE