Home / Recipes / SHAHI tukda

Photo of SHAHI tukda by Minal Sardeshpande at BetterButter
774
7
0.0(0)
0

SHAHI tukda

Mar-19-2018
Minal Sardeshpande
0 minutes
Prep Time
50 minutes
Cook Time
10 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Kitty Parties
  • Hyderabadi
  • Dessert

Ingredients Serving: 10

  1. एक स्लाईस ब्रेड 300 ग्रॅम
  2. तीन ली दूध
  3. 200 ग्रॅम साखर
  4. वेलची पावडर
  5. केशर सिरप
  6. बदाम काप
  7. पिस्ते काप
  8. तूप ब्रेड तळायला किंवा शॅलो फ्राय करायला

Instructions

  1. कढईत दूध घेऊन त्यात साखर मिसळून आटवत ठेवावे.
  2. बासुंदी सारखे करावे.
  3. त्यात वेलची पावडर घालून गार करत ठेवावे.
  4. ब्रेडचे तुकडे करून तुपात तळावेत किंवा तव्यावर शॅलो फ्राय करावेत.
  5. असे दिसतील
  6. ब्रेडवर बासुंदी घालावी. त्यावर जेशर सिरप आणि ड्राय फ्रूटस् घालून एक तास गार करून सर्व्ह करावे.
  7. तयार डिश

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE