Home / Recipes / Hakka Noodles

Photo of Hakka Noodles by Neeta Mohite at BetterButter
967
5
0.0(0)
0

Hakka Noodles

Mar-21-2018
Neeta Mohite
0 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Kitty Parties
  • Indian
  • Sauteeing
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. २ नूडल्स केक्स (५० ग्राम प्रत्येकी)
  2. १ टेस्पून तेल
  3. १/२ टेस्पून सोया सॉस
  4. ५ मोठ्या लसूण पाकळ्या
  5. १/२ इंच आलं
  6. १ टेस्पून मसाला चिली सॉस (मी मॅगी मसाला चिली सॉस वापरला होता)
  7. १ टेस्पून टोमॅटो पेस्ट
  8. चवीपुरते मिठ
  9. १/२ टिस्पून व्हिनेगर
  10. भाज्या: भोपळी मिरची, गाजर, कोबी, मश्रुम, पाती कांदा - पातळ उभे चिरून (भाज्या सममसान घ्याव्या तसेच शिजलेल्या नूडल्सच्या १/३ प्रमाणात असाव्यात)
  11. २ ते ३ टेस्पून पाती कांदा, बारीक चिरून

Instructions

  1. १) जवळजवळ ६ कप पाणी मोठ्या पातेल्यात उकळत ठेवावे. त्यात १-२ चमचे मिठ घालावे. पाणी उकळले कि नूडल्स घालाव्यात आणि शिजू द्याव्यात. नूडल्स ९०% शिजल्या कि लगेच गार पाण्यात घालाव्यात.
  2. २) लसूण+आलं+चिली सॉस+टोमॅटो पेस्ट एकत्र करून बारीक पेस्ट बनवून घ्यावी.
  3. ३) कढईत तेल तापवावे. त्यात तयार केलेली पेस्ट घालून परतावे. काही सेकंद परतावे.
  4. ४) भाज्या घालून साधारण १० ते १२ सेकंद, मोठ्या आचेवर परतावे. नंतर नूडल्स मधील पाणी काढून त्या घालाव्यात. सोया सॉस घालून निट मिक्स करावे. शेवटी व्हिनेगर घालून मिक्स करावे. लागल्यास थोडे मिठ घालावे. पाती कांदा वरती सजवावा व गरमा गरम सर्व्ह करावे.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE