Home / Recipes / Misal Pav

Photo of Misal Pav by Amruta Jadhav at BetterButter
2170
10
0.0(0)
0

Misal Pav

Mar-22-2018
Amruta Jadhav
15 minutes
Prep Time
40 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Dinner Party
  • Maharashtra
  • Breakfast and Brunch

Ingredients Serving: 4

  1. मोड आलेली मटकी एक मोठी वाटी
  2. एक वाटी कांदा बारीक चिरून
  3. टॉमोटो एक वाटी बारीक चिरून
  4. मिसळ मसाला 3 चमचे
  5. लाल मसाला तिखट 2 चमचे
  6. आले-लसुण पेस्ट 2 चमचे
  7. कडीपत्ता पाने 5 ते 6
  8. मीठ चवीनुसार
  9. तेल 5 चमचे
  10. हळद पाव चमचा
  11. पाव किंवा ब्रेड
  12. फरसाणा
  13. कोथंबीर
  14. लिंबू

Instructions

  1. 1) एका भांड्यात तेल गरम करून घ्या. कट्टासाठी तेल थोडे जास्त वापरा.
  2. 2) तेल गरम झाले की त्यात कढीपत्ता तडतडून कांदा लालसर भाजून घ्या.
  3. 3) नंतर टोमॉटो, हळद, आले लसूण पेस्ट घालून 2 मिनिटे परतून घ्या.
  4. 4) वरून लाल तिखट मसाला, मिसळ मसाला, मीठ चवीनुसार घालून नीट मिक्स करा.
  5. 5) वरून मोडाची मटकी धुउन घेऊन घाला, 2 ते 3 मिनीटे मटकी परतून वरून आवश्यकतेनुसार पाणी घालून शिजवून घ्या,मिसळीचा रस्सा तयार होईल.
  6. 6) मटकी शिजून आली की तुमचा रस्सा तयार होईल.
  7. 7) सर्व्ह करताना एका बाऊलमध्ये रस्सा घेऊन त्यात फरसाणा, कांदा, कोथंबीर, लिंबू घेऊन गरम गरम पावासोबत मिसळ सर्व्ह करा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE