Home / Recipes / Carrat puri

Photo of Carrat puri by Rohini Malwade at BetterButter
654
6
0.0(0)
0

Carrat puri

Mar-22-2018
Rohini Malwade
5 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Tiffin Recipes
  • Maharashtra
  • Boiling
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 5

  1. गव्हाचे पीठ 1 वाटी
  2. तांदळाचे पीठ 3 चमचे
  3. बेसन 2 चमचे
  4. गाजराचा किस 2 वाट्या
  5. तीळ 2 चमचे
  6. हिरवी मिरची, आले,लसूण पेस्ट 1 चमचा
  7. लाल तिखट 1 चमचा
  8. मीठ चवीनुसार
  9. हळद 1/2चमचा
  10. कोंथिबीर अर्धी वाटी
  11. तेल तळण्यासाठी
  12. जिरे अर्धा चमचा

Instructions

  1. 1- गॅस वर एक कढई ठेवावी.
  2. 2-त्यात2 चमचे तेल घालावे . 3-नंतर त्यात जिरे, हिरवी मिरची पेस्ट घालावी व परतावे नंतर त्यात किसलेले गाजर,तीळ,मीठ,हळद, लालतिखट घालून मिक्स करून 2 मिनिट परतावे. 4- नंतर गाजर थोडे मऊ झाले की ते एका ताटात काढून थंड करून घ्यावे. 5- मिश्रण थंड झाल्यावर त्यात कणिक, बेसन,तांदळाचे पीठ, 1चमचा तेल,आणि कोथिंबीर घालून मिक्स करावे. 6- नंतर थोडे थोडे पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्यावे व झाकून 5 मिनिट ठेवावे. 7- नंतर त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून तळून घ्याव्यात. 8- सॉस,चटणी,दही,किंवा लोणच्या सोबत सर्व्ह कराव्यात.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE