Home / Recipes / Chocolate chips cupcake

Photo of Chocolate chips cupcake by Aarti Nijapkar at BetterButter
894
4
0.0(0)
0

Chocolate chips cupcake

Mar-24-2018
Aarti Nijapkar
35 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
6 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Chocolate chips cupcake RECIPE

काही सांगायची गरज नाही मला तरी असं वाटतं मस्त अशी ही कपकेक पाहू

Recipe Tags

  • Non-veg
  • Easy
  • Dinner Party
  • Whisking
  • Baking
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 6

  1. बटर ४ मोठे चमचे
  2. अंडी २
  3. साखर बारीक १ १/२ वाटी
  4. वेनीला इसेन्स १ लहान चमचा
  5. दूध १/२ कप किंवा गरजेनुसार
  6. मैदा १ वाटी
  7. मीठ चिमूटभर
  8. बेकिंग पावडर १/२ लहान चमचा
  9. बेकिंग सोडा १/१ लहान चमचा
  10. कोको डार्क पावडर ४ मोठे चमचे
  11. चोको चिप्स १/३ वाटी
  12. तेल ग्रीसिंग साठी
  13. कपकेक केस
  14. कपकेक ट्रे

Instructions

  1. ओव्हन १८० * से ला गरम करत ठेवा कपकेक च्या ट्रे ला ग्रीस करा व कपकेक केस ठेवून द्या
  2. एका बाउल मध्ये मैदा , मीठ , बेकिंग सोडा ,बेकिंग पावडर , चोको चिप्स, कोको पावडर एकजीव करून ठेवा
  3. आता एक बाउल मध्ये बटर व्हीस्क करून घ्या मग त्यात साखर घालून व्हिस्क करून घ्या क्रीम होईपर्यंत चांगल क्रीम झालं की अंडी व वेनीला इसेन्स घालून पुन्हा व्हिस्क करून घ्या
  4. आता मैद्याचे मिश्रण घाला व एकजीव करून घ्या दूध घालून पुन्हा हलके व्हिस्क करून घ्या मिश्रणाचे जाडी बघून दूध घालावे
  5. तयार मिश्रण ट्रे मध्ये घाला वरून थोडे चोको चिप्स घाला व ट्रे ओव्हन मध्ये ठेवून १८०* से वर बेक करून घ्या १० ते १२ मिनिटे किंवा स्टिक ने पहा झाले की नाही
  6. तर आता गरमागरम चॉकलेट चिप्स कपकेक तयार आहेत

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE