Home / Recipes / Dahi ki Sabzi

Photo of Dahi ki Sabzi by Archana Lokhande at BetterButter
1432
8
0.0(0)
0

Dahi ki Sabzi

Mar-24-2018
Archana Lokhande
0 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Kitty Parties
  • Sauteeing
  • Side Dishes

Ingredients Serving: 4

  1. २५० ग्रँम फ्रेश दही
  2. २ कांदे
  3. १ टोमॅटो
  4. १ शिमला मिरची
  5. कोथिंबिर
  6. २ हिरव्या मिरच्या
  7. १ चमचा मोहरी
  8. १०-१२ कडीपत्ता
  9. १/३ चमचा हळद
  10. २ चमचे तेल
  11. मीठ
  12. जिरे पूड आणि लाल तिखट(सजावटीसाठी)

Instructions

  1. कांदा, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, शिमला, कोथिंबिर धुवून चिरून घेतल्या.
  2. कढईत तेल गरम करून मोहरी घातली.
  3. मोहरी तडतडल्यावर कडीपत्ता आणि मिरची घालून परतले.
  4. कांदा घालून गुलाबीसर होईपर्यंत परतला.
  5. नंतर टोमॅटो आणि शिमला मिरची परतून घेतले.
  6. हळद आणि मीठ घालून मिक्स करून २-३ शिजवून घेतले.
  7. तयार मिश्रण पुर्णपणे थंड करून घेतले.
  8. नंतर कोथिंबिर घालून मिक्स केले.
  9. त्यातच दही घालून छान मिक्स करून घेतले.
  10. आता सर्व्हिग बाऊलमध्ये दही की सब्जी काढून वरून जिरे पूड, लाल तिखट भुरभुरून रोटीसोबत सर्व्ह केले

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE