Home / Recipes / Upma

Photo of Upma by deepali oak at BetterButter
1027
6
0.0(0)
0

Upma

Mar-28-2018
deepali oak
15 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Upma RECIPE

बच्चेकंपनी ची छोटी भूक भागवण्यासाठी पटपट नाश्ता

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Kids Recipes
  • Maharashtra
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. २ वाटी मध्यम रवा कोरडा भाजुन
  2. २ कांदे बारीकसा चीरून
  3. दही २-३ चमचे
  4. मोहरी,जीरे व हिंग,ऊडीद डाळ १ चमचा
  5. मिरच्या चिरून ४-५
  6. ४ते ५ वाटी पाणी
  7. साखर व मीठ
  8. कोथिंबीर व बारीक शेव

Instructions

  1. कढईत तेल तापवा
  2. त्यात जीरे मोहरी घाला
  3. कांदा व मिरची घाला
  4. ऊडीद डाळ घाला
  5. हिंग व दही घालून परता
  6. साखर व मीठ घाला
  7. आता पाणी घालून ऊकळी आणा
  8. फोडणीचं पाणी ऊकळले कि रवा पसरवून घाला
  9. आता वाफेवर शिजवा
  10. प्लेट मधे घेऊन वरून कोथिंबीर व बारीक शेव घाला

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE