Home / Recipes / Bread Upama

Photo of Bread Upama by Archana Lokhande at BetterButter
360
4
0.0(0)
0

Bread Upama

Apr-04-2018
Archana Lokhande
5 minutes
Prep Time
7 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Tossing
  • Veg
  • Easy
  • Kids Recipes
  • Sauteeing
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. ब्रेड स्लाईस ४-५
  2. कांदा १
  3. टोमॅटो १
  4. कोथिंबिर
  5. मीठ
  6. तेल
  7. मोहरी
  8. धने पावडर
  9. जिरे पूड
  10. हळद
  11. लाल तिखट
  12. साखर १ चिमूट

Instructions

  1. तयारीत कांदा, टोमॅटो, कोथिंबिर बारीक चिरून घ्या.
  2. ब्रेडचे १" ते २" चे तुकडे कापून घ्या.
  3. आता कढईतील गरम तेलात मोहरी घालून तडतडू द्या.
  4. कांदा घालून परतून घ्या.
  5. टोमॅटो घालून थोडा परतून घ्यावा.
  6. नंतर हळद, लाल तिखट धने पावडर, जिरे पूड घालून मिक्स करून घ्यावे
  7. ब्रेडचे तुकडे घालून मिक्स करून परतून घ्यावे.
  8. मीठ आणि साखर घालून मिक्स करून घ्या.
  9. शेवटी कोथिंबिर घालून मिक्स करून थोडे परतून गँस बंद करा.
  10. ब्रेड उपमा प्लेटमध्ये घेऊन सर्व्ह करावा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE