Home / Recipes / Noddles oats bites

Photo of Noddles oats bites by Aarti Nijapkar at BetterButter
296
6
0.0(0)
0

Noddles oats bites

Apr-05-2018
Aarti Nijapkar
10 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Kids Recipes
  • Indian
  • Pan fry
  • Boiling
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. मॅग्गी तयार १/२ वाटी
  2. ओट्स १ मोठा चमचा
  3. कॉर्न फ्लोअर १ लहान चमचा
  4. बटाटा उकडलेले मॅश केलेला १
  5. गाजर क्यूब मध्ये कापलेले १/३ वाटी
  6. हिरवे मटार शिजलेले २ मोठे चमचे
  7. कोथिंबीर १ मोठा चमचा
  8. हिरवी मिरची १ लहान
  9. गरम मसाला १/२ लहान चमचा
  10. लाल तिखट १/४ लहान चमचा
  11. मीठ स्वादानुसार
  12. तेल तवा फ्राय करण्यासाठी
  13. फ्राय बटाटा पापड

Instructions

  1. आधी तयार नूडल्स घ्या मग त्यात उकडून घेतलेला बटाटा मटार मॅश करून घाला एकत्र करून घ्या
  2. आता गाजर , कोथिंबीर , हिरवी मिरची , लाल तिखट , गरम मसाला मीठ चवीनुसार , ओट्स कोर्न फ्लोअर घालून मिश्रण चांगलं एकजीव करून घ्या
  3. मग त्याचे लहान आकाराचे पॅटिस बनवून घ्या व ब्रेड क्रम्ब मध्ये गोळवून घ्या दोन्ही बाजूने सर्व तयार करून घ्या
  4. आता तवा गरम करून घ्या थोडं तेल घालून सर्व तव्यावर फ्राय करून घ्या
  5. आता तळलेल्या बटाटा पापडला थोडे टोमॅटो केचप लावून घ्या
  6. आता तयार मॅग्गी पॅटीस च्या वर व खाली बटाटा पापड ठेवा छान सजावट करून खायला द्या
  7. सॉस सोबत सर्व्ह करा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE