Home / Recipes / DHOKLA

Photo of DHOKLA by रोहिणी सरदेशपांडे at BetterButter
36
3
0.0(0)
0

DHOKLA

Apr-07-2018
रोहिणी सरदेशपांडे
10 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Kids Recipes
  • Gujarat
  • Side Dishes

Ingredients Serving: 4

  1. बेसन एक वाटी
  2. पाणी
  3. मिरची पेस्ट अर्धा चमचा
  4. आलं पाव चमचा
  5. मीठ
  6. तेल
  7. हिंग पाव चमचा
  8. मोहोरी पाव चमचा
  9. कोथिंबीर
  10. एक इनो पाकीट

Instructions

  1. एका पातेल्यात बेसन, मीठ, आलं मिरची पेस्ट एकत्र करा.
  2. पाणी घालून इडलीच्या पिठासारखे भिजवा.
  3. मोदक पात्रात तळात दिड वाटी पाणी घाला.
  4. गॅसवर उकळत ठेवा.
  5. कुकरच्या डब्याला तेलाचा हात लावा.
  6. मिश्रणात इनो आणि एक चमचा तेल घालून एक दिशेने फेटा.
  7. लगेच मोदकपात्रात चाळणीवर ठेवून 20 मिनीट वाफवा.
  8. झाकण काढून गार होऊ द्या.
  9. तेलाची हिंग, मोहोरी, हळद घालून फोडणी करा.
  10. ती तयार ढोकळ्यावर पसरा.
  11. तयार ढोकळा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE