Home / Recipes / Peanut Potato Bhaji

Photo of Peanut Potato Bhaji by Renu Kulkarni at BetterButter
1118
4
0.0(0)
0

Peanut Potato Bhaji

Apr-08-2018
Renu Kulkarni
35 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Stir fry
  • Boiling
  • Steaming
  • Frying
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. बटाटे उकडून 4 मोठे
  2. शेंगदाणे 1/2 वाटी
  3. तेल 1 डाव
  4. मोहरी 1/2 टीस्पून
  5. जीरे 1/4 टीस्पून
  6. हींग 1/4 टीस्पून
  7. सुक्या लाल मिरच्या 3
  8. हळद 1/4 टीस्पून
  9. मीठ 1 टीस्पून
  10. कढीपत्ता 10 पाने
  11. लिंबू रस 1 टीस्पून
  12. साखर 1/4 टीस्पून

Instructions

  1. बटाट्याची साले काढून चिरून घ्या.
  2. कढईत तेल तापवून शेंगदाणे खमंग तळून घ्या.
  3. बाजूला ठेवून द्या.
  4. त्याच तेलात मोहरी ...जीरे घालून फोडणी करा.
  5. हळद घालून घ्या.
  6. हिंग पावडर व लाल मिरच्या घालून परतून घ्या.
  7. लगेच बटाट्याच्या फोडी व कढीपत्ता घालून परतून घ्या.
  8. 2..3 मिनिट परतून त्यात मीठ व साखर घालून परतून घ्यावेत.
  9. गॅस बंद करावा.
  10. लिंबू रस घालून मिक्स करावे.
  11. सर्व्ह करताना तळलेले शेंगदाणे घालून सर्व्ह करा.
  12. खूप सुंदर लागते.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE