Home / Recipes / Potato bhaji

Photo of Potato bhaji by Urwashi Thote at BetterButter
1015
9
0.0(0)
0

Potato bhaji

Apr-11-2018
Urwashi Thote
20 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Dinner Party
  • Maharashtra
  • Pan fry
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 5

  1. 5 बटाटे उकळलेले
  2. 1 वाटी हिरवे वाटाणे
  3. 1 छोटी वाटी आलं-लसूण पेस्ट
  4. 1 मोठा कांद्याची पेस्ट
  5. 4 चम्मच लाल मिर्च पाउडर
  6. 2 छोटे चम्मच हळद
  7. 1 मोठा चम्मच गरम मसाला
  8. 1 मोठा चमचा धने-जिरे पावडर
  9. 1 छोटी वाटी कोथिंबीर चिरलेली
  10. 1 मोठी वाटी तेल

Instructions

  1. प्रथम कढईत तेल टाकून कांद्याची पेस्ट टाका, ती थोडी ब्राऊन झाली की त्यात आलं-लसूण पेस्ट टाका.
  2. त्याला थोडे शिजू द्या, नंतर त्यात तिखट, मीठ, मसाला टाकून थोडं पाणी टाकून 2 मिनिटे झाकून ठेवा.
  3. नंतर त्यात वाटाणे टाकुन दोन मिनिटं आणखी शिजू द्या.
  4. ते शिजत आले की त्यात उकडलेले बटाटे चे छोटे छोटे काप करून टाका आणि दोन मिनिटं तशीच राहू द्या.
  5. नंतर त्यात तुमच्या आवडीप्रमाणे पाणी सोडा आणि दोन-तीन उकळ्या येऊ द्या, खमंग वास सुटला की कोथिंबीर टाकून तुमची नागपूरची बटाटा रस्सा भाजी तयार आहे.
  6. ही भाजी गरम गरम पुरीसोबत किंवा फुलका चपाती सोबतही खाऊ शकता.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE